Marathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’

गँगवॉरच्या थरारात हरवलाडॅडी

^(http://gauribhosale.com/goto/https://goo.gl/UftJvt)

Source majhapaper

^(http://gauribhosale.com/goto/https://goo.gl/UftJvt)

^(http://gauribhosale.com/goto/https://goo.gl/UftJvt) ^(http://gauribhosale.com/goto/http://3.bp.blogspot.com/-UUtoWIze_ZU/Wbfy__kqpXI/AAAAAAAAABc/CpZ3kOChQOYyYQxK2CkCNWreRR53YPvOwCK4BGAYYCw/s1600/image001-718414.jpg)
प्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या मुंबईच्या इतिहासातील किंबहुना शहरातील गँगवॉरच्या इतिहासातील अरुण गुलाब गवळी उर्फडॅडीहे एक नाव आहे.

दिग्दर्शक अशिम अहलुवालियाने गँगवॉरच्या पटावरील या अतिशय महत्त्वाच्या प्याद्याच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्नडॅडीया चित्रपटातून केला आहे. गवळीचा दगडी चाळीतून सुरु झालेला प्रवास अंडरवर्ल्डपर्यंत कसा जाऊन पोहोचला याची मांडणी या चित्रपटात मांडण्याचा त्याने प्रयत्न केला. पण, त्याच्या या प्रयत्नांना यश आले आहे म्हणता येणार नाही.

^(http://gauribhosale.com/goto/https://goo.gl/UftJvt)

या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्यापूर्वीच अभिनेता अर्जुन रामपाल आणि दिग्दर्शकानेडॅडीमधून अरुण गवळीच्या व्यक्तीरेखेला उगाचच खुलवून दाखवण्यात आले नाही, असे स्पष्ट केले होते. ‘डॅडीतून गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवण्यापासून ते थेट राजकारणात प्रवेश करण्यापर्यंतचा अरुण गवळीचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

^(http://gauribhosale.com/goto/https://goo.gl/UftJvt)

पण, दिग्दर्शकाने गडद छटा असलेल्याडॅडीच्या व्यक्तिरेखेला अधिक रंजक करण्याच्या प्रयत्नात सर्व समीकरण बिघडवल्याचे वारंवार निदर्शनास येते. ज्या लोकांनी अरुण गवळीचाडॅडीपर्यंतचा प्रवास जवळून पाहिला आहे त्यांना हा चित्रपट खटकू शकतो. चित्रपटातील साहसदृश्य, गँगवॉरचा थरार, पार्श्वसंगीत आणि कलाकारांचा अभिनय, वेशभूषेवर कमालीची मेहनत घेण्यात आल्यामुळे चित्रपटगृहाकडे प्रेक्षक आपोआप खेचले जाऊ शकतात.

^(http://gauribhosale.com/goto/https://goo.gl/UftJvt)

अभिनेता फरहान अख्तरडॅडीमध्ये अनेकांसाठीचसरप्राईज पॅकेजठरतो आहे. या चित्रपटामध्ये फरहान एकाडॉनच्या भूमिकेत दिसतो आहे. त्याच्या या भूमिकेविषयी फार काही वाच्यता करण्यात आल्यामुळे त्याच्या एण्ट्रीच्या वेळी प्रेक्षक थक्क होतात. दरम्यान दिग्दर्शक अरुण गवळीचा प्रवास दाखवण्यात सपशेल अपयशी ठरला नाही.

^(http://gauribhosale.com/goto/https://goo.gl/UftJvt)

गँगवॉरच्या थरारात हरवलाडॅडी ^(http://gauribhosale.com/goto/https://goo.gl/UftJvt)

Source majhapaper ^(http://gauribhosale.com/goto/https://goo.gl/UftJvt)

^(http://gauribhosale.com/goto/https://goo.gl/UftJvt)
प्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या मुंबईच्या इतिहासातील किंबहुना शहरातील गँगवॉरच्या इतिहासातील अरुण गुलाब गवळी उर्फडॅडीहे एक नाव आहे.

दिग्दर्शक अशिम अहलुवालियाने गँगवॉरच्या पटावरील या अतिशय महत्त्वाच्या प्याद्याच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्नडॅडीया चित्रपटातून केला आहे. गवळीचा दगडी चाळीतून सुरु झालेला प्रवास अंडरवर्ल्डपर्यंत कसा जाऊन पोहोचला याची मांडणी या चित्रपटात मांडण्याचा त्याने प्रयत्न केला. पण, त्याच्या या प्रयत्नांना यश आले आहे म्हणता येणार नाही. ^(http://gauribhosale.com/goto/https://goo.gl/UftJvt)

या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्यापूर्वीच अभिनेता अर्जुन रामपाल आणि दिग्दर्शकानेडॅडीमधून अरुण गवळीच्या व्यक्तीरेखेला उगाचच खुलवून दाखवण्यात आले नाही, असे स्पष्ट केले होते. ‘डॅडीतून गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवण्यापासून ते थेट राजकारणात प्रवेश करण्यापर्यंतचा अरुण गवळीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ^(http://gauribhosale.com/goto/https://goo.gl/UftJvt)

पण, दिग्दर्शकाने गडद छटा असलेल्याडॅडीच्या व्यक्तिरेखेला अधिक रंजक करण्याच्या प्रयत्नात सर्व समीकरण बिघडवल्याचे वारंवार निदर्शनास येते. ज्या लोकांनी अरुण गवळीचाडॅडीपर्यंतचा प्रवास जवळून पाहिला आहे त्यांना हा चित्रपट खटकू शकतो. चित्रपटातील साहसदृश्य, गँगवॉरचा थरार, पार्श्वसंगीत आणि कलाकारांचा अभिनय, वेशभूषेवर कमालीची मेहनत घेण्यात आल्यामुळे चित्रपटगृहाकडे प्रेक्षक आपोआप खेचले जाऊ शकतात. ^(http://gauribhosale.com/goto/https://goo.gl/UftJvt)

अभिनेता फरहान अख्तरडॅडीमध्ये अनेकांसाठीचसरप्राईज पॅकेजठरतो आहे. या चित्रपटामध्ये फरहान एकाडॉनच्या भूमिकेत दिसतो आहे. त्याच्या या भूमिकेविषयी फार काही वाच्यता करण्यात आल्यामुळे त्याच्या एण्ट्रीच्या वेळी प्रेक्षक थक्क होतात. दरम्यान दिग्दर्शक अरुण गवळीचा प्रवास दाखवण्यात सपशेल अपयशी ठरला नाही. ^(http://gauribhosale.com/goto/https://goo.gl/UftJvt)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *